Surprise Me!

Dilip Walse Patil Is Maharashtra\'s New Home Minister: दिलीप वळसे पाटील गृहमंत्र्यांचा कारभार स्वीकारणार

2021-04-06 1 Dailymotion

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर त्यांचा पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon